So charming Personality ... Milind was a brand on its own
General Manager - Parts
Mercedes-Benz India
Swati Desai +919370146942
Manali ( Raj ) Desai
Arvind Desai +918999187891
** Please help us keep the Message Board clean and respectful. We take online abuse very seriously. Read the TERMS OF USE to avoid having your message deleted.
दोन वर्ष पूर्वी अमरावतीला त्यांचे मोठे बंधु श्री अरविंद यांच्या मुळे त्यांची ओळख व भेट झाली. माझ्या आग्रहाला मान देऊन सहपरिवार घरी आले होते. खुपच हसतमुख व विनम्र व्यक्तिमत्व. ती माझी त्यांच्यासी पहली व शेवटची भेट. पुण्याला त्याना भेटायचे ठरले होते पन होउ शकले नाही. नियतीने त्यांच्या कुटुंबा वर जो दुर्दैवी आघात केला आहे त्या दुःखाला सामोरे जान्या करीता त्यांच्या पत्नी, मुलगी, आई-वडील, भाऊ व सर्व शोकाकुल देसाई परिवारास देव शक्ती देवो व स्व.मिलिंद यांच्या आत्म्ययास सदगती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ।। ॐ शांती।।
*मिल्या !* २० जुलै ला अपरात्री तू हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतलास ..तुझ्या दैहिक अस्तित्वाचा तो शेवट होता .. आता इथून पुढे तू शरीराने नाहीस इतकाच त्याचा अर्थ ! खरे तर ९ जुलै ला तुला ऍडमिट केले तेव्हा अगदी अंधुक कल्पना आली होती ..पण नियतीपेक्षा तुझ्या फायटिंग स्पिरिट वर आमचा अधिक विश्वास होता .. परिस्थिती नाजूक होतीच पण दुर्दम्य आशा होती की अशुभ घडणार नाही याची ...आणि तसा तू प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होतीस ही .. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. किती आठवणी , किती प्रसंग , किती आविष्कार .. हे सगळे इतक्या लवकर संपेल असे वाटले नव्हतं रे! एका विलक्षण मस्तीत आपण जगायचो ! मृत्यू या विषयावर तर किती किती चर्चा केली ! स्वामी आत्मसुखानदांच्या मृत्यूची भीती का वाटते या १३ कारणांचा किती काथ्याकूट केला होता आपण ! तासनतास चर्चा चाले आपली ! मृत्यूच्या पलीकडल्या जीवनाचे तुला खूप कुतूहल होते आणि कदाचित सुप्त आकर्षण ही ! ब्रायन वाईस च्या मेनी मास्टर्स मेनी लाईव्हस या पुस्तकाची तू पारायणे केलीस ... आत्म्याच्या उन्नयन व्हावे म्हणून आपण पुनः पुन्हा जन्माला येतो यावर तुझा ठाम विश्वास होता ! आणि मृत्यु म्हणजे सुटका असेही म्हणायचास ! कर्माच्या सिद्धांतावर , जगाच्या व्यवहारासंदर्भात तू म्हणायचास .. this is all humbag .. the world is big chaos ! आणि मी म्हणायचो .. No, .. there is purpose behind everything happening around us.. there is a logic behind everything ... कितीवेळा बोललो हे? तुला ही पटायचे .. पण छातीत दुखायला लागले की तू अगदी चिरडीला यायचास ... चिडून विचारायचास .. असे का?? अरविंदाच्या, आईच्या बाबतीत तू पराकोटीचा हळवा होतास .. टिप्पे गाळणे हा तुझा स्वभाव नव्हे पण तुझे डोळे ओले होणे माझ्या नजरेतून सुटायचे नाही ! एरव्ही लॉजीकली अखंड बोलणारा मी नि:शब्द व्हायचो ! काहीतरी बोलायचे म्हणून मी तुला धीर देण्यासाठी बोलायचो पण मी तुझी समजूत काढायचो की माझी?? राजची , स्वातीची किती काळजी करायचास... ... राज ची ऍडमिशन ही किती छोटी गोष्ट.. पण किती एक्साईट झाला होतास ! पण पोर अगदी तुझ्यावर आहे रे, आईची काळजी घेईलच पण तुझ्यासारखीच जगाची काळजी करेल आणि धडपड करेल! आता मागचे तुझे शब्द आठवले की जाणवते , तुझी तयारी तू केली होतीस.. आणि आमचीही करून घेत होतास कदाचित ! मी म्हणायचो
I am in dilemma to write the relationship between myself and Milind. He was a mentor, a boss, a fan, a friend, a student, a follower, a brother … everything. He was playing different roles at each stage of life during the last 3940 days we had spend together. No words can describe Milind. Nothing much to write about him, just only one thing "Milind you will be missed a lot, and the loss cannot be fulfilled by anyone"
*सर्व मित्रमैत्रिणींना* गेल्या 3 दिवसापासून आपण एकमेकांना लवकरात लवकर भेटण्याचे प्रयोजन करत होतो, त्यासाठी पुणे करांनी पुढाकार घ्यावा म्हणून मिलिंद च्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत होतो, मिलिंद नक्की यात महत्वाचे योगदान देणार याची मनोमन खात्री होती, पण........... नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते, *"आपल्या हातात काहिही नसते "* हे जे सुनीता म्हणाली, त्यामुळे *आयुष्य किती क्षण भंगूर आहे*, याचा प्रत्यय आला, आपल्या जीवलग मित्राचे असे अचानक आपल्यातून निघून जाणे, जिव्हारी लागण्यासारखे आहे, कितीही प्रयत्न केला तरी त्याचा चेहेरा डोळ्यासमोर उभा राहतो. काळ हेच यातून बाहेर पडण्याचे खरे औषध आहे. आठवणींची उजळणी करताना आमची पहिली भेट स्मरली. मिलींद आणि मी दोघेही ७ वीत असताना कल्याण च्या *आपल्या* शाळेत *ब* तुकडीत प्रवेश घेतला, आणि ८ वीत *अ* तुकडीत आलो, तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आपुलकी यामुळे एका वाढ झालेल्या झाडाचे पुनरुज्जीवन केल्याप्रमाणे आम्ही दोघेही शिशु विहार शाळेत रुजू लागलो, आणि ऋणानुबंध जुळून आले, मिलींद च्या घरी माझे विशेष जाणे येणे असे, कारण आम्ही दोघेही बाहेरुन आलेले. इतर वर्गातील मित्र हळूहळू जवळ येत होते, त्यांच्याशी नाळ जुळे पर्यत आम्ही जास्त जवळ होतो, शालांत परीक्षेनंतर सगळ्यांच्या वाटा बदलल्या, आणि वाटा विखुरल्या त्या आज पर्यंत, दरम्यान ३७ वर्षानी आपण एकत्र येऊन वरचेवर भेटण्याचे ठरवले, पण............... आजचा प्रसंग मनाला चटका लावून गेला........... असे कोणाचाही बाबतीत होऊ नये. परमेश्वराने मिलिंद च्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी, एव्हढीच ईश्वरचरणी प्रार्थना!
प्रिय मिलिंद, गेट टूगेदर चा प्लान करून त्या आधीच तू निघुन गेलास. का केलस असं. खुप धक्का बसला रे ऐकून. भयंकर आहे हे. आपल्या हातात काहीच नाही हे खरय. बस, तुझ्या साठी प्रार्थना नक्कीच करु शकतो आम्ही सारे. ईश्वर तुझ्या आत्म्याला शांति देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना
Dear Milya Tu asa achanak ka exit ghetlis re ... aplya get together che planning papers varch rahile Mitra. Lahanpanapsun ekdam dashing hotas re ani jagala hi tasach. Dashing. Tu nehemi smarnat rahashil Milind. May God rest your soul in peace Regards Aaba
Milind was my schoolmate. Very close friend in Rambaug 4, Kalyan. Recently again got in contact with him in our schoolmate reunion. Very energetic & loving personality. Can't still believe that he is not with us..Milind, we all will be really missing you.
खूपच दुःखद बातमी, मित्रा न सांगताच अचानक निघून गेलास, जून महिन्यात शेवटचे फोन वर बोललास, शाळेतील एक अत्यंत हुशार व शांत विद्यार्थी , आठवणी दाटून येत आहेत, ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो व त्याच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच प्रार्थना
Milind sir was a gem of a human being who always carry an aura of positivity with him. A man full of energy and love. He knew how to pamper and care. He has left an undiminishing mark on my heart and will always be remembered with respect and love.
That was unreal news, hard to believe unexpected loss....I still remember the day of joining MB and within few hours he meet me and said good to know you are from Kolhapur and that was mesmerizing.. Whenever we use to meet he used to call me "Bhava kasa aahes?" and that was a connect...Will remember you Milind sir forever
Milind! Can't believe you left us so early, God must me loving you so much that he wanted you with him and took you away from us, he is selfish. I will always cherish the good times we had together and the interactions we had. Rest in peace my friend.
Milind Sir always asked me not to call him Sir but still I used to do it for the respect that I have for him. He was a very light hearted and jovial person who used to energize the atmosphere in our work premises. His presence used to bring a smile on all our faces particularly during the Birthday celebrations. It is very saddening to know about his demise. May God bless his soul and give strength to family and friends.
A great human being and a great mentor. Hard to believe he is not amongst us. His ever smiling face and his spirit of togetherness in the team is what makes him a gem of a person. May Almighty give strength to all near and dear ones to bear with his loss. May his soul rest in peace!
There were several interactions during my tenure as he was heading parts department. He once drove me back home when I was late and eventually he was also present. He was a GM with C class, I was just a retainer. I sat next to him. I understood him much more that day and I started respecting him even more.
Today again in deep grief I am experiencing that we can hardly do anything against our almighty God's will and wish. We have lost a great human being. I was Milind's colleague working in Mercedes Benz. During my tenure I found him to be a thorough professional, very helpful, always smiling and excellent human being. May God bless his divine soul and give courage to his family members to overcome this irreparable loss. My sincere condolences to all his family members. 🙏🙏🙏
प्रिय मिलिन्द सर, आपका यूँ चले जाना हमसब के लिए अपूर्णीय क्षति है। जिस गर्मजोशी से आप सबों से मिलते थे, सब प्रफुल्लित हो जाते थे। आपकी जिंदादिली हमसबों को हमेशा प्रेरणा देती रहेगी। आप हमेशा हमसब हृदय में बसे रहोगे। प्रभु श्री कृष्ण आपपर कृपा करें।
We seek to promote lively discussion and debate. We believe that our users have the right to express themselves freely in a manner that is courteous and respectful of others' point of view and sensibility.
Repeated violations may lead to suspension and/or termination of your message posting privileges.
www.tributes.in takes abuse very seriously: We will co-operate fully with law enforcement, including disclosure of your user ID, IP address and messaging history.
Please review your message, you cannot delete/edit once it has been posted.
Give a Tribute to someone special and see how your family and friends react - it'll be priceless (trust us)!
Amol Patil (Family of Mr. Milind G Desai )
मला आजच कळाले धकका बसला 💐💐 श्रद्धांजली 💐💐पत्नी, मुलगी, आई-वडील, भाऊ व सर्व शोकाकुल देसाई परिवारास देव शक्ती देवो व स्व.मिलिंद यांच्या आत्म्ययास सदगती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.